Bhagavad Geeta Ch. 02 Study Camp in Marathi

Start Date : 26 Jun 2016   TO    End Date : 01 Jul 2016

चिन्मय मिशन पुणे आयोजित श्रीमद्-भगवद्गीता साधना शिबीर. . मराठीतून श्रीमद्-भगवद्गीता (अध्याय- २) शिकण्याची सुवर्णसंधी. . शिबीर कालावधी: बुधवार दि. २६ जून २०१६, सकाळी ९ वाजल्यापासून ते शनिवार दि. १ जुलै २०१६, सकाळी ९ वाजेपर्यंत पर्यंत. शिबीर आचार्य: स्वामी सिद्धेशानंद शिबीर उप-आचार्य: ब्रह्मचारीणी मैत्रेयी चैतन्य . शिबीर स्थळ: चिन्मय माऊली आश्रम: चिन्मय नगर, सर्व्हे नं. १६, वडगाव शिंदे रस्ता, लोहगाव, पुणे - ४११०४७. ( विमानतळाच्या मागे, एम.एम.आय.टी. महाविद्यालयाच्या आधी, जनार्दन नगरच्या समोर. ) [ जी.पी.एस./गुगल मॅप साठी "chinmaya maauli". ] येण्याजाण्याच्या वाहन व्यवस्थेसाठी, तसेच अधिक माहिती साठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा ही विनंती. . शिबीर देणगी: रु. २५०० फक्त ( निवास व भोजन व्यवस्थेसाठी ) संपर्क: +९१-९८८११९२८५९, +९१-९९७५५९६३९४ cmpune@gmail.com www.chinmayamission.com/pune

Other Details

Facilitator : Swami Siddheshananda
: Brni Maitreyi Chaitanya
Type : null
Venue : Chinmaya Maauli Asharm:
City : PUNE
State : Maharashtra
Country : India
Charges :
Centre : Central Chinmaya Vanprasth Sansthan

Contact

Chinmaya Mission Pune Chinmaya Maauli Ashram, Chinmaya Nagar, Survey No. 16, Wadgaon Shinde Road, Lohagaon,

Quick Contact

+91-9881192859, +91-9975596394

cmpune@gmail.com