मराठी कौटुंबिक शिबीर – सार्थक जीवन

Start Date : 19 Apr 2019   TO    End Date : 21 Apr 2019

  !! चिन्मय सद्गुरवे नम: !! सार्थक जीवन (मराठी कौटुंबिक शिबीर) चिन्मय विभूती पुणे मी आणि माझं करत आयुष्य सरलं... त्या गडबडीत मात्र जगायचंच राहीलं ... द्वारा स्वामी सिद्धेशानंद (चिन्मय मिशन पुणे) शिबीराचा विषय आदी शंकराचार्य रचित श्रीशिवापराधक्षमापनस्तोत्र कालावधी शुक्रवार दिनांक १९ एप्रिल २०१९ ( दुपारी ४ ) ते रविवार दिनांक २१ एप्रिल २०१९ ( दुपारी १:३० ) पर्यंत स्थळ चिन्मय विभूती, कोळवण, पुणे - ४१२१०८ निवास व भोजन व्यवस्थेसाठी शिबीर देणगी साधी खोली निवास व्यवस्था रु. २,१०० / प्रत्येकी ( एका खोलीत तीन व्यक्ती ) रु. २,७०० / प्रत्येकी ( एका खोलीत दोन व्यक्ती - दोघांनी सोबत नोंदणी करणे आवश्यक ) रु. ३,२०० / प्रत्येकी ( एका खोलीत एक व्यक्ती ) साधी कुटीया रु. ३,२०० / प्रत्येकी ( एका कुटीयेत दोन व्यक्ती - दोघांनी सोबत नोंदणी करणे आवश्यक ) रु. ३,७०० / प्रत्येकी ( एका कुटीयेत एक व्यक्ती ) वातानुकूलित कुटीया रु. ४,५०० / प्रत्येकी ( एका कुटीयेत दोन व्यक्ती - दोघांनी सोबत नोंदणी करणे आवश्यक ) रु. ५,००० / प्रत्येकी ( एका कुटीयेत एक व्यक्ती ) समन्वयक : डॉ. श्री. प्रमोद राणे +९१-९६२३६८३०८४ drprane@gmail.com श्रीमती. माधुरी राणे +९१-९०११७१८७५८ maprane@gmail.com संपर्क: श्रीमती मेधा गद्रे - कोथरूड - ९८५०११६७५३ श्रीमती विशाखा कुलकर्णी - औंध / बाणेर - ९९२३८८८२७२ चिन्मय मिशन पुणे +९१-९८८११९२८५९ +९१-९९७५५९६३९४ cmpune@gmail.com www.chinmayamission.com/pune नोंदणी: चिन्मय विभूती, कोळवण, पुणे ४१२०१०८ +९१-९६८९८९१९५९ (सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत) cvswagat@chinmayamission.com सर्वांना सस्नेह निमंत्रण त्वरा करा आजच नोंदणी करा    

Other Details

Facilitator : Swami Siddheshananda
Type : Camp
City : Pune
State : Maharashtra
Country : India
Charges :
Centre : Chinmaya Vibhooti

Contact

Quick Contact