Geeta Chanting Competition 2017 Chinmaya Mission Ponda

Start Date : 10 Dec 2017   TO    End Date : 10 Dec 2017

चिन्मय मिशन फोंडा केंन्द्रातर्फे यंदा वार्षिक चिन्मय गीता पठण स्पर्धा दि. १० डिसेंबर रोजी.

चिन्मय मिशन फोंडा केंन्द्रातर्फे यंदा वार्षिक चिन्मय गीता पठण स्पर्धेसाठी

चिन्मय मिशन फोंडा केंन्द्रातर्फे यंदा वार्षिक चिन्मय गीता पठण स्पर्धेसाठी भगवद्गीतेतील "श्रद्धात्रयविभागयोग" हा १७ वा अध्याय निवडण्यात आलेला आहे. हि स्पर्धा रविवार दि. १० डिसेंबर २०१७ रोजी सकळी ८.३० ते १.०० वाजेपर्यंत फोंडा येथील ए जे डि आल्मेडा हायस्कूल येथे पुढील प्रमाणे चार गटातून घेतली जाईल:

गट ’अ’ बालवाडी ते ईयत्ता १ ली, पाठ करावयाची श्लोक संख्या १ ते ९,

गट ’ब’ इयत्ता २ री ते ४ थी, श्लोक क्रमांक १ ते १५,

गट ’क’ इयत्ता ५ वी ते ७ वी, श्लोक क्रमांक १ ते २२,

गट ’ड’ इयत्ता ८ वी ते १० वी, श्लोक क्रमांक १ ते २८,

प्रत्येक गटात रुपये ५००/- ४००/- व ३००/- अशी प्रथम तीन व रु. १००/- ची उत्तेजनार्थ चार अशी एकुण ७ बक्षिसे दिली जातील तसेच प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र, भेट वस्तू व खाऊ दिला जाईल. परिक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांवरती बंधनकारक राहील. प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांची निवड १४ डिसेंबर २०१७ रोजी आदर्श वनिता विद्यालय, पाजिफोंड, मडगांव येथे होणाऱ्या अखिल गोवा चिन्मय गीता पठण स्पर्धेसाठी करण्यात येईल.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी  रु ४०/- भरुन नाव नोंदणी करावी लागेल. रजिट्रेशन  फॉर्म्ससाठी चिन्मय आराधना आश्रम, एल आय सी ऑफिस समोर, खडपाबांध, फोंडा गोवा, दुरध्वनी क्रमांक २३१३६९९ वा ९४२०८२०३०३ येथे सम्पर्क साधावा.

Geeta Chanting Competition of Chinmaya Mission Ponda will be conducted on 10th Dec 2017 from 8.30 am to 1 pm at AJ De Almeida High school, Ponda Goa.
For registrations Cont. 0832 2313699 or coordinator 9420820303.

Other Details

Facilitator :
:
:
:
Type : Other
City : Goa
State : Goa
Country : India
Charges :
Centre : Chinmaya Mission Ponda

Contact

Chinmaya Aradhana Ashram GF-3, KAMADHENU RESIDENCY Nr. V.H.P. Hall, Khadpabandh Ponda - 403 401

Quick Contact